रिक्षाचालक आणि प्रवाश्यांमध्ये आता हायटेक सुसंवाद

मोटोफिट्स ॲपच्या टॅबचे आमदार संजय केळकर यांच्याकडून लोकार्पण. ठाणे : रिक्षाचालक आणि प्रवाश्यांमध्ये मोटोफिटसचे ‘ऑटो सारथी’ हे हायटेक तंत्र सुसंवाद घडवणार आहे.असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. प्रवाशांना … Continue reading रिक्षाचालक आणि प्रवाश्यांमध्ये आता हायटेक सुसंवाद